LIVE NOW सुरू आहे Registrations Opened अधिकृत नोंदणी सुरू आहे
PUWJ (Pune Union of Working Journalists)

PUWJ’s Pune Run 2026 Quarter Marathon पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित पुणे रन २०२६ क्वार्टर मॅरेथॉन

Pune Runs Together. पुणे धावणार एकत्र!

PUWJ’s Pune Run 2026 Official Logo

Join thousands of Pune residents in a high-energy celebration of health, unity, and endurance. Official 10.549Km (Quarter Marathon), 5Km, and 3Km routes starting from the heart of the city. आरोग्य, एकता आणि धावण्याचा नवा उत्साह! पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू होणाऱ्या अधिकृत १०.५४९ किमी (क्वार्टर मॅरेथॉन), ५ किमी आणि ३ किमी अंतराच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा.

District Level Marathon जिल्हास्तरीय मॅरेथॉन | Pune District पुणे जिल्हा
Race Date स्पर्धेचा वार व तारीख 20 December 2026 २० डिसेंबर २०२६ (रविवार) Reporting: 4:45 AM उपस्थिती वेळ: पहाटे ४:४५ वा.
Official Venue स्पर्धेचे ठिकाण Lt. Baburao Sanas Ground स्व. बाबुराव सणस मैदान Hotel Kalpana Vishwa Chauk, Near Saras Baug, Pune हॉटेल कल्पना विश्व चौक, सारसबागेजवळ, पुणे
Registration is Live नोंदणी सुरू आहे
Last Date: 30 November 2026 अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२६
Participation & Eligibility सहभाग आणि पात्रता

Who Can Participate? मॅरेथॉनमध्ये कोण सहभागी होऊ शकते?

From First Run to Regular Runner — Everyone Has a Starting Line. पहिल्या धावेपासून ते सराईत धावपटूपर्यंत — प्रत्येकासाठी एक सुवर्णसंधी!

Who Can Be Part of the Run? या ऐतिहासिक धावेचा भाग कोण होऊ शकते?

Studentविद्यार्थी

Schools, colleges & universitiesशाळा, कॉलेज व विद्यापीठे

Working Professionalनोकरदार वर्ग

IT, corporate & media hubआयटी, कॉर्पोरेट व मीडिया

Business Ownerव्यावसायिक

Traders, commerce & SMEsव्यापारी व उद्योग जगतातील

Homemakerगृहिणी

Health champions of homeकुटुंबाच्या आरोग्याचे आधारस्तंभ

Entrepreneurउद्योजक

Founders & innovatorsस्टार्टअप्स व नवउद्योजक

Fitness Enthusiastफिटनेस प्रेमी

Gym, crossfit & yoga loversजिम, योगा व क्रीडाप्रेमी

First-Time Runnerपहिल्यांदा धावणारे

Starting your running storyधावण्याच्या प्रवासाची सुरुवात

Regular Runnerनियमित धावपटू

Chasing personal bestsस्वतःचे नवे रेकॉर्ड घडवा

📍
Mandatoryअनिवार्य अट

Pune District Residentपुणे जिल्हा रहिवासी

Open exclusively to residents of Pune District. Verified during BIB distribution.सहभाग फक्त पुणे जिल्हा रहिवाशांसाठीच मर्यादित आहे. बीआयबी वितरणावेळी तपासले जाईल.

⏰
Age Eligibleवयोमर्यादा नियम

Strict Age Guidelinesवयोमर्यादा बंधनकारक

18+ for 10.549Km/5Km; 16–18 for 3Km. Strictly followed.१०.५४९ किमी व ५ किमीसाठी वय १८+ वर्षे; ३ किमीसाठी १६ ते १८ वर्षे वय आवश्यक.

Watch & Get Inspired व्हिडिओ संदेश व रील्स

Video Gallery व्हिडिओ गॅलरी

Hear from the leaders, fitness freeks, participants and more.. मान्यवर, क्रीडा व फिटनेस प्रेमी, धावपटू आणि सहकाऱ्यांचे खास संदेश..

About the Organiser आयोजकांविषयी

Pune Union of Working Journalists (PUWJ) पुणे श्रमिक पत्रकार संघ

A Legacy of Bringing Pune’s Journalism Community Together. पुण्यातील पत्रकारांना एकत्र आणणारा आठ दशकांहून अधिक जुना गौरवशाली वारसा!

Established in the pre-Independence era, the Pune Union of Working Journalists (PUWJ) is one of Pune’s oldest organisations representing working journalists. With a rich legacy spanning over eight decades, PUWJ has played an important role in bringing together the city’s journalism community and supporting its professional and social welfare. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला 'पुणे श्रमिक पत्रकार संघ' ही पुण्यातील कार्यरत पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून पत्रकारांचे व्यावसायिक व सामाजिक हित जोपासण्यात संघाने मोलाची भूमिका बजावली आहे.

Through various initiatives, workshops, lectures, knowledge-sharing programmes and community activities, PUWJ continues to provide a platform for journalists to connect, learn and contribute to society. विविध उपक्रम, कार्यशाळा, व्याख्याने, अभ्यासवर्ग आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुणे श्रमिक पत्रकार संघ समाज आणि पत्रकारितेमध्ये एक मजबूत सेतू म्हणून कार्यरत आहे.

With this legacy of bringing people together, PUWJ’s Pune Run Quarter Marathon 2026 takes that spirit beyond the newsroom — bringing Pune’s residents together for fitness, community and a shared passion for running. एकत्र येण्याचा आणि जोडण्याचा हाच वारसा पुढे नेत, 'पुणे रन २०२६' च्या माध्यमातून पुणे श्रमिक पत्रकार संघ वृत्तपत्रांच्या दालनाबाहेर पडून संपूर्ण पुणेकरांना आरोग्य, तंदुरुस्ती आणि बंधुभावाच्या धाग्यात एकत्र आणत आहे.

Leadership & Organization नेतृत्व आणि संयोजन

Organising Committee आयोजन समिती

United for Pune • Leadership Behind Pune Run Quarter Marathon 2026 पुण्यासाठी एकत्र • पुणे रन २०२६ ची संयोजन समिती

Pune Union of Working Journalists (PUWJ) पुणे श्रमिक पत्रकार संघ

Executive Committee 2026–27 कार्यकारिणी २०२६–२७
Umesh Shelke
PUWJ

Umesh Shelkeउमेश शेळके

Chairmanअध्यक्ष

Hira Sarawade
PUWJ

Hira Sarawadeहिरा सरवदे

General Secretaryसरचिटणीस

Prasad Panseप्रसाद पानसे

Treasurerकोषाध्यक्ष

Kishor Barkaleकिशोर बरकाले

Deputy Chairmanउपाध्यक्ष

Yogesh Borseयोगेश बोरसे

Deputy Chairmanउपाध्यक्ष

Rahul Deshmukhराहुल देशमुख

Secretaryसचिव

Sanjay Sapkaleसंजय सपकाळे

Secretaryसचिव

Sushant Rautसुशांत राऊत
Dnyaneshwar Phadज्ञानेश्वर फड
Uddhav Dhumaleउद्धव धुमाळे
Akshaykumar Phatakअक्षयकुमार फाटक
Tushar Zarekarतुषार झरेकर
Gopal Guravगोपाळ गुरव
Deepak Homkarदीपक होमकर
Milind Shuklमिलिंद शुक्ल
Manojkumar Moreमनोजकुमार मोरे
Sachin Waghmareसचिन वाघमारे

Pune Patrakar Pratisthan पुणे पत्रकार प्रतिष्ठान

Trust & Executive Committee 2026–27 विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी २०२६–२७
Rajendra Patil
Pratisthan

Rajendra Patilराजेंद्र पाटील

Chairmanअध्यक्ष

Pandurang Sandbhor
Pratisthan

Pandurang Sandbhorपांडुरंग सांडभोर

Secretaryसचिव

Suneet Bhaveसुनीत भावे

Treasurerकोषाध्यक्ष

Vitthal Jadhavविठ्ठल जाधव

Trusteeविश्वस्त

Shailesh Kaleशैलेश काळे

Trusteeविश्वस्त

Anjali Khamitkarअंजली खमितकर

Trusteeविश्वस्त

Marathon Technical Leadership मॅरेथॉन तांत्रिक संचालन व नेतृत्व
Sumant Waikar
Technical

Sumant Waikarसुमंत वाईकर

Race Directorरेस डायरेक्टर

Vasant Gokhale
Technical

Vasant Gokhaleवसंत गोखले

Technical Race Directorतांत्रिक रेस डायरेक्टर

Powered by Community सर्वांच्या सहकार्याने..

Sponsors and Supporters प्रायोजक आणि सहकार्य

We thank our partners who stand committed to fitness, journalism, and the citizens of Pune. पुणे, आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार.

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिका

Supported by सहकार्य
Race Categories मॅरेथॉन गट व अंतरे

Choose Your Race तुमचा गट निवडा

Find Your Distance. Find Your Starting Line. योग्य अंतर निवडा. स्वतःच्या क्षमतेनुसार धाव सुरू करा.

Flag-off: 5:30 AMपहाटे ५:३०
10.549Km

10.549Km – Men१०.५४९ किमी – पुरुष (१८+)

RFID chip timing Quarter Marathon.आरएफआयडी चिप टायमिंग क्वार्टर मॅरेथॉन.

₹500 Register →
Flag-off: 5:30 AMपहाटे ५:३०
10.549Km

10.549Km – Women१०.५४९ किमी – महिला (१८+)

Dedicated Quarter Marathon for women.महिलांसाठी विशेष क्वार्टर मॅरेथॉन.

₹500 Register →
Flag-off: 5:35 AMपहाटे ५:३५
5Km

5Km – Men५ किमी – पुरुष (१८+)

5-kilometer speed and fitness run.उर्जेने परिपूर्ण ५ किमी धाव.

₹500 Register →
Flag-off: 5:35 AMपहाटे ५:३५
5Km

5Km – Women५ किमी – महिला (१८+)

5-kilometer fitness run for women.महिलांसाठी ऊर्जावान ५ किमी धाव.

₹500 Register →
Flag-off: 6:15 AMसकाळी ६:१५
3Km

3Km – Boys३ किमी – मुले (१६-१८)

Youth run for school & college boys.शालेय व कॉलेज मुलांसाठी युवा धाव.

₹500 Register →
Flag-off: 6:25 AMसकाळी ६:२५
3Km

3Km – Girls३ किमी – मुली (१६-१८)

Youth run for school & college girls.शालेय व कॉलेज मुलींसाठी युवा धाव.

₹500 Register →
Important: Age eligibility will be strictly followed. महत्त्वाची सूचना: वयोमर्यादेचे नियम काटेकोरपणे पाळले जातील.
Transparent Pricing नोंदणी शुल्क

Registration Fees एकसमान व वाजवी शुल्क

One Simple Fee. Every Category. सर्व गटांसाठी एकच सोपी व पारदर्शक फी.

Flat ₹500 Registration Fee एकसमान फक्त ₹५०० नोंदणी शुल्क
₹500 / per participant / प्रत्येक स्पर्धक

Inclusive of all applicable charges सर्व करांसह समाविष्ट

All Categories | 3Km | 5Km | 10.549Km (Quarter Marathon) सर्व गट | ३ किमी | ५ किमी | १०.५४९ किमी (क्वार्टर मॅरेथॉन)

Official Running T-Shirt अधिकृत रनिंग टी-शर्ट
BIB with RFID Chip आरएफआयडी चिपयुक्त बीआयबी (BIB)
Finisher Medal आकर्षक फिनिशर मेडल
Digital Certificate डिजिटल प्रमाणपत्र

Safe & secure online payment gateway. Last date to register is 30 November 2026. सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सुविधा. नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.

Participant Benefits सहभागी धावपटूंसाठी सुविधा

What You Get With Your Registration नोंदणीसोबत तुम्हाला काय काय मिळणार?

Everything You Need to Get Race-Ready. मॅरेथॉनसाठी सज्ज करणारी दर्जेदार सामग्री व सुविधा.

Race Essentials (In Kit) अधिकृत मॅरेथॉन किट

👕

T-Shirtरनिंग टी-शर्ट

Official Event Teeदर्जेदार टी-शर्ट

🏷️

BIB with RFID Chipआरएफआयडी चिप बीआयबी

Live timing chipअचूक वेळेची नोंद

🏅

Finisher Medalफिनिशर मेडल

Commemorative castधाव पूर्ण केल्यावर पदक

💧

Water Bottleवॉटर बॉटल

Hydration flaskपाण्याची बॉटल

📜

Digital Certificateडिजिटल प्रमाणपत्र

Downloadable resultई-प्रमाणपत्र

Common Race-Day Facilities स्पर्धेच्या दिवशी मैदानावरील सुविधा

🚑

Medical Supportवैद्यकीय मदत व रुग्णवाहिका

Rapid response marshalsतत्पर वैद्यकीय पथक

🥤

Hydration Boothsपाण्याचे स्टॉल्स

Along entire routeमार्गावर ठिकठिकाणी पाणी

🚩

Race Pilotsरेस पायलट व मार्गदर्शक

Route guidance volunteersमार्ग दाखवणारे स्वयंसेवक

🤸

Warm-Up Sessionसंगीतमय वॉर्म-अप सत्र

Expert-led at 5:00 AMपहाटे ५:०० वाजता वॉर्म-अप

Timeline & Pacing वेळापत्रक

Race Day Schedule स्पर्धेच्या दिवसाचे वेळापत्रक

Know the Time. Be at the Starting Line. वेळेचे भान ठेवा, सुरुवातीच्या रेषेवर वेळेत पोहोचा!

Reporting Timeउपस्थिती वेळ

Venue arrival, baggage drop & assemblyमैदानावर हजर राहणे

4:45 AMSharp

Warm-Up Sessionवॉर्म-अप सत्र

Expert-led dynamic stretchingस्टेजसमोर वॉर्म-अप

5:00 AM

10.549Km Flag-Off१०.५४९ किमी फ्लॅग-ऑफ

Quarter Marathon Men & Women (18+)क्वार्टर मॅरेथॉन पुरुष व महिला

5:30 AM

5Km Flag-Off५ किमी फ्लॅग-ऑफ

5Km Run Men & Women (18+)५ किमी पुरुष व महिला

5:35 AM

3Km Boys Flag-Off३ किमी मुले फ्लॅग-ऑफ

Youth Boys (16–18 Years)मुले (१६ ते १८ वर्षे)

6:15 AM

3Km Girls Flag-Off३ किमी मुली फ्लॅग-ऑफ

Youth Girls (16–18 Years)मुली (१६ ते १८ वर्षे)

6:25 AM

Prize Distribution Ceremonyपारितोषिक वितरण सोहळा

Podium felicitationsविजेत्यांचा गौरव

7:00 AMOnwards
🍎 Note: Snack will be served after the race ends. महत्त्वाची नोंद: शर्यत संपल्यानंतर सर्व स्पर्धकांसाठी अल्पोपहार (नाश्ता) देण्यात येईल.
Course Navigation मॅरेथॉनचे मार्ग व नकाशे

Race Routes स्पर्धेचे मार्ग

Know Your Route. Run Your Distance. तुमचा मार्ग समजून घ्या, आत्मविश्वासाने धावा.

Start & Finish Location

Lt. Baburao Sanas Groundस्व. बाबुराव सणस मैदान

Hotel Kalpana Vishwa Chauk, Near Saras Baug, Puneहॉटेल कल्पना विश्व चौक, सारसबागेजवळ, पुणे

10.549Km Designated Race Route
Key landmarks and hydration stations physically signposted with marshals.मार्गावर मार्गदर्शक फलक व स्वयंसेवक उपस्थित असतील.
Disclaimer: Routes subject to police verification.सूचना: सर्व मार्ग प्राथमिक स्वरूपाचे असून पोलीस पडताळणीवर अवलंबून आहेत.
Smart Race Preparation स्मार्ट मॅरेथॉन तयारी

AI Race Coach & Strategy Planner एआय रेस कोच आणि रनिंग प्लॅनर

Personalized Pacing, Hydration & Race-Morning Splits for Lt. Baburao Sanas Ground. सणस मैदानावरील धावेसाठी वैयक्तिक वेग (पेसिंग), हायड्रेशन व पूर्वतयारी सल्ला.

Powered by Gemini AI, *PUWJ Not responsible for AI Answers. Powered by Gemini AI, *AI उत्तरांसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ जबाबदार नाही.
Compliance & Safety सुरक्षा आणि नियमावली

Rules & Regulations नियम व अटी

Run Safe. Run Fair. Follow the Rules. सुरक्षित धावा, प्रामाणिकपणे धावा, नियमांचे पालन करा.

01

Participation is open only to residents of Pune District.मॅरेथॉनमध्ये सहभाग केवळ पुणे जिल्हा रहिवाशांसाठीच खुला आहे.

02

Participants must register only in the age-eligible category. Age eligibility will be strictly followed.स्पर्धकाने केवळ स्वतःच्या पात्र वयोगटानुसारच नोंदणी करावी. वयाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.

03

Participants must complete the registration process and payment successfully before the deadline.नोंदणीच्या अंतिम मुदतीपूर्वी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया आणि शुल्क भरणे आवश्यक आहे.

04

The registered participant must participate using their own BIB number. BIB transfer is not permitted.नोंदणीकृत स्पर्धकाने केवळ स्वतःच्याच बीआयबी (BIB) क्रमांकाने पळावे. बीआयबी हस्तांतरणास सक्त मनाई आहे.

05

The BIB must be worn visibly on chest throughout the race.शर्यतीदरम्यान बीआयबी छातीवर सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावणे अनिवार्य आहे.

Got Questions? काही शंका आहेत का?

Frequently Asked Questions नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Everything You Need to Know Before You Run. स्पर्धेत धावण्यापूर्वीची सर्व आवश्यक माहिती.

20 December 2026 • Lt. Baburao Sanas Ground, Pune २० डिसेंबर २०२६ • स्व. बाबुराव सणस मैदान, पुणे

Ready to Run? धावण्यासाठी तयार आहात ना?

Pune Runs Together. पुणे धावणार एकत्र!

Registration Closes: 30 November 2026 | Age eligibility strictly followed नोंदणीची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२६ | वयाच्या नियमांचे काटेकोर पालन
REGISTER NOW — ₹500नोंदणी करा — ₹५००